बुलेटच्या कर्कश्श आवाजाचा नागरिकांना त्रास
लातूर, 27 मार्च (हिं.स.)। हौशी लोंकांचे वाहन असलेल्या बुलेटने लातूर जिल्ह्यातील अनेक गावात शांतता धोक्यात आली आहे. विविध कंपन्नीच्या पॉवरफुल बुलेट गाड्या बाजारात उपलब्ध झाले आहेत. माञ याचा शौकीन बुलेट चालकाकडुन सायलेंन्सरमध्ये छेडछाड करुन मोठा आव
बुलेटचा आवाज


लातूर, 27 मार्च (हिं.स.)।

हौशी लोंकांचे वाहन असलेल्या बुलेटने लातूर जिल्ह्यातील अनेक गावात शांतता धोक्यात आली आहे. विविध कंपन्नीच्या पॉवरफुल बुलेट गाड्या बाजारात उपलब्ध झाले आहेत. माञ याचा शौकीन बुलेट चालकाकडुन सायलेंन्सरमध्ये छेडछाड करुन मोठा आवाज केल्याने सर्वसामान्यासह जेष्ट नागरिकांना नाहक आस होत आहे .

बुलेट हे पुर्वी श्रीमंत लोकांचे प्रतिष्टीचे वाहन मानले जात होते. बुलेटचा आवाज आला की गावातील नागरिक कुतहालाने गाडीकडे पहात जुने बुलेट चालु करण्यासाठी मोठे कष्टही पडत होते. व किंमतही मोठी मोजावी लागत होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या बुलेटच्या भानगडीत पडत नव्हते, परंतु आता स्पर्धेच्या युगामध्ये बुलेट कंपन्नीनेही बाजारात विविध रंगामध्ये सेल्फ स्टार्ट बुलेट आणुन ग्राहकांचे लक्ष वेधुन घेतल्याने बुलेटचालकांची संख्याही वाढत गेली आहे. परंतु अनेक सुसाट वाहनचालक इतरांचे लक्ष वेधुन घेण्यासाठी बुलेटच्या सायंलेन्सरमध्ये छेडछाड करून मोठ्या कर्कश आवाजाने कॉलेज, शाळा, महाविद्यालये दवाखाने व गल्ली बोळातुन ध्वनीप्रदुषण करित धुमाकुळ घातला आहे.

रस्त्यावरून धावतांना या सुसाट बुलेट स्वार चालकाच्या कर्कश आवाजाने लहानमुले वयोवृध्द जेष्ट नागरिक आजारी रूग्नाला मोठ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागत आह सुसाट श्रीमंतीचे प्रर्दशन करर्णाया व्यक्तीला समजत नाही कंपनीच्या मुळ आवाजात असर्णाया सांयलेन्सर मध्ये छेडछाड करुन मोठा कर्कस आवाज करूण रस्त्यावरून सुसाट धावर्णाया वाहण चालकावर आरटीओ कार्यालयाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande