नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.) : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून, गेल्या दोन आठवड्यांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपयांची तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ करण्यात आली.
Invalid email address
संपर्क करें
हिन्दुस्थान समाचार बहुभाषी न्यूज एजेंसी एम-6, भगत सिंह मार्केट, गोल मार्केट, नई दिल्ली- 110001