
बीड, 26 सप्टेंबर (हिं.स.)। धारूर तालुक्यातील घाट परिसरातील अपघातप्रवण ब्लॅक स्पॉटची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रस्त्यावरील दुरुस्ती, सुरक्षा उपाययोजना आणि आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजनांना वेग देण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis