बीड - बाकी पिंपळगावच्या सरपंच आणि उपसरपंचांचे आयआरबी कंपनीच्या विरोधात उपोषण
बीड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। गेवराई तहसील कार्यालयासमोर बाकी पिंपळगावचे सरपंच आणि उपसरपंच यांनी आय आर बी कंपनीच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. कंपनीच्या विरोधात हे उपोषण सुरू करण्यात आले आह आज गेवराई तहसील येथे बाकी पिंपळगावचे सरपंच उपसरपंच यांनी आ
अ


बीड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

गेवराई तहसील कार्यालयासमोर बाकी पिंपळगावचे सरपंच आणि उपसरपंच यांनी आय आर बी कंपनीच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. कंपनीच्या विरोधात हे उपोषण सुरू करण्यात आले आह

आज गेवराई तहसील येथे बाकी पिंपळगावचे सरपंच उपसरपंच यांनी आय आर बी कंपनीच्या विरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणास श्री. सुघोष भाई मुंढे यांनी भेट देऊन पाठिंब्याचे पत्र दिले

आय आर बी व शासनाने लवकरात लवकर गावकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा व गावकऱ्यांचे व शेतकऱ्यांचे होणारी हेळसांड लवकरात लवकर थांबवावी अशी शासनास विनंती केली यावेळी श्री परमेश्वर महाराज वाघमोडे, बाप पिंपळगावचे उपसरपंच ऋषिकेश महानोर, गावकरी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande