छ. संभाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृतिदिन साजरा
छत्रपती संभाजीनगर, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। सन 2024-2025 या कालावधीत कर्तव्य बजावत असतांना जे पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार धारातीर्थी पडले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आज पोलीस स्मृतिदिन आयोजित करण्या
अ


छत्रपती संभाजीनगर, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। सन 2024-2025 या कालावधीत कर्तव्य बजावत असतांना जे पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार धारातीर्थी पडले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आज पोलीस स्मृतिदिन आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित राहून हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, अतुल सावे, खा.चंद्रकांतजी खैरे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आदींची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande