छ.संभाजीनगर - गोळीबार सराव सुरू असल्याने सतर्कता बाळगण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर पोलीस क्षेत्रातील ग्रामीण भागातील पडेगाव भागात दिनांक सात नोव्हेंबर पर्यंत गोळीबार सराव करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी नगर भागातील पडेगाव भागात सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने
छ.संभाजीनगर - गोळीबार सराव सुरू असल्याने सतर्कता बाळगण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर पोलीस क्षेत्रातील ग्रामीण भागातील पडेगाव भागात दिनांक सात नोव्हेंबर पर्यंत गोळीबार सराव करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी नगर भागातील पडेगाव भागात सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे नागरिकांनी याची तातडीने दखल घ्यावी असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे

ग्रामिण पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा वार्षिक गोळीबार सराव ७ नोव्हेंबर या कालावधीत पडेगाव येथील फायरबट येथे होणार आहे. याकालावधीत फायरींग बट हद्दीतील नागरिकांनी सतर्क रहावे,असे आवाहन पोलीस मुख्यालयाच्या राखीव पोलीस निरीक्षक यांनी केले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande