बीड - जिल्हाधिका-यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी
बीड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। कपिलधारवाडी, बीड येथे जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी सततच्या अतिवृष्टीमुळे गावात गंभीर परिस्थिती आहे. अनेक घरांना व शाळेला तडे, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यां
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन


बीड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। कपिलधारवाडी, बीड येथे जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी सततच्या अतिवृष्टीमुळे गावात गंभीर परिस्थिती आहे. अनेक घरांना व शाळेला तडे, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी शीतल चाटे, तलाठी अनिल गायकवाड यांच्यासह कपिलधारवाडीत प्रत्यक्ष पाहणी केली. तांत्रिक समितीकडून तात्काळ तपासणी पुनर्वसन किंवा ठोस उपाययोजना लवकरच नरेगा अंतर्गत मजुरीची तात्काळ कामे विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत शिक्षणाची व्यवस्था मन्मथस्वामी देवस्थान येथे गावकऱ्यांची सोय जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिलासा देत आश्वस्त केले. ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले.

--------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande