बीडमध्ये शिक्षक कर्मचारी संघटनेचे लाक्षणिक आंदोलन
बीड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पापातील शिक्षक कर्मचारी संघटनेचे एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील शिक्षक कर्मचारी संघटना बीड च्या वतीने विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकार
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पापातील शिक्षक कर्मचारी संघटनेचे एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन


बीड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पापातील शिक्षक कर्मचारी संघटनेचे एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील शिक्षक कर्मचारी संघटना बीड च्या वतीने विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले याप्रसंगी भाजपा कामगार मोर्चा बीड च्या वतीने पाठिंबा देण्यात आला भाजपा कामगार मोर्चा बीड जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश गिरी यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande