आ. प्रकाश सोळंके यांना ब्रम्होत्सव सोहळा समितीच्या वतीने निमंत्रण
बीड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। आज माजलगाव शहराचे लोकप्रिय आमदार प्रकाश सोळंके यांची सदिच्छा भेट घेऊन, त्यांना श्री वेंकटेश्वर भगवान सहस्त्र याग तथा ब्रह्मोत्सव सोहळ्याचे भावपूर्ण निमंत्रण देण्यात आले. आमदार प्रकाश सोळंके यांनी या भव्य धार्मिक सोहळ्याला
ब्रम्होत्सव सोहळा


बीड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। आज माजलगाव शहराचे लोकप्रिय आमदार प्रकाश सोळंके यांची सदिच्छा भेट घेऊन, त्यांना श्री वेंकटेश्वर भगवान सहस्त्र याग तथा ब्रह्मोत्सव सोहळ्याचे भावपूर्ण निमंत्रण देण्यात आले.

आमदार प्रकाश सोळंके यांनी या भव्य धार्मिक सोहळ्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद या सोहळ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दिनांक: ०४ ऑक्टोबर २०२५ ते ०६ ऑक्टोबर २०२५

दादांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा अधिक वाढेल. अशी माहिती ब्रम्होत्सव सोहळा समिती वतीने देण्यात आली आहे

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande