बीड : खो -खो स्पर्धे मध्ये शिव शारदा पब्लिक स्कूलमधील मुलांचा संघ प्रथम मिळवला.
बीड, 3 ऑक्टोबर (हिं.स.) : क्रीडा व युवक संचालनालय , महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई येथे घेण्यात आलेल्या दि. 03/10/2025 शालेय तालुकास्तरीय खो खो स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धे मध्ये शिव
तालुकास्तरीय   खो -खो स्पर्धे मध्ये शिव शारदा पब्लिक स्कूल ने 14 वर्ष वयोगटातील मुलांचा संघ प्रथम मिळवला.


बीड, 3 ऑक्टोबर (हिं.स.) : क्रीडा व युवक संचालनालय , महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई येथे घेण्यात आलेल्या दि. 03/10/2025 शालेय तालुकास्तरीय खो खो स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धे मध्ये शिव शारदा पब्लिक स्कूल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला तरी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अमरसिंह पंडित तसेच संस्थेचे सचिव मा.जयसिंग पंडित, मा.श्री.विजयसिंह पंडित(आमदार), शारदा क्रीडा अकॅडमीचे अध्यक्ष श्री.रणवीर पंडित, श्री.पृथ्वीराज( दादा)पंडित, शाळेचे मुख्याध्यापक श्री.संतोष कुमार अन्नम सर यांनी खेळाडू चे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर धापसे सर , व विद्या मिस यांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande