कन्नड येथे विकासकामासाठी ५.०० कोटींच्या निधीला मान्यता
छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। कन्नड नगरपरिषद विकसित नगरपरिषद नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रातील अधिसूचित नागरी सेवा व सुविधा पुरवणे योजनेअंतर्गत कन्नड नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकासकामासाठी रु. ५.०० कोटी रुपयांचा न
कन्नड नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकासकामासाठी रु. ५.०० कोटी रुपयांचा निधीला मान्यता


छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। कन्नड नगरपरिषद विकसित नगरपरिषद नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रातील अधिसूचित नागरी सेवा व सुविधा पुरवणे योजनेअंतर्गत कन्नड नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकासकामासाठी रु. ५.०० कोटी रुपयांचा निधीला मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार संजना जाधव यांनी दिली आहे. याअंतर्गत वॉर्ड क्रमांक 1 ते 13 दरम्यान सिमेंटचे रस्ते आणि विविध बांधकामं केली जाणार आहेत.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande