बीड शहरातील विविध पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
बीड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।बीड शहरातील नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री. शिवाजीराव जाधव (भाऊ) यांनी प्रवेश केला आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला त्यांच्या समवेत विविध पक्षातून श्र
बीड


बीड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।बीड शहरातील नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री. शिवाजीराव जाधव (भाऊ) यांनी प्रवेश केला आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला

त्यांच्या समवेत विविध पक्षातून श्री. पंकज बाहेगव्हाणकर किशोर काळे, श्री. विनीत काळे, श्री. कुणाल काळे यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षावर विश्वास ठेवून प्रवेश केला. या सर्व प्रवेश सोहळ्यावेळी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर व माजी आमदार सय्यद सलीम भाई यांची विशेष उपस्थिती होती.

राष्ट्रवादीच्या परिवारात वाढलेली ही नवी ताकद आगामी निवडणुकीत निश्चितच परिवर्तनाची दिशा देईलअसे राजेंद्र मस्के जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस बीड

(शरदचंद्र पवार) यांनी सांगितले

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande