बीड - भाजप उमेदवारांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडेच्या समाधीवर नतमस्तक होऊन घेतले दर्शन
बीड, 18 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्ह्यातील माजलगाव अंबाजोगाई गेवराई आणि बीड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी गोपीनाथगड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीवर नतमस्तक होऊन दर्शन घेतले. बीड जिल्ह्यातील भ
गोपीनाथगड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीवर नतमस्तक होऊन दर्शन घेतले


बीड, 18 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्ह्यातील माजलगाव अंबाजोगाई गेवराई आणि बीड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी

गोपीनाथगड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीवर नतमस्तक होऊन दर्शन घेतले.

बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी दाखल केलेल्या सर्व उमेदवार सहभागी झाले होते.अंबाजोगाईचे नंदकिशोर काका मुंदडा, गेवराईच्या गीता भाभी पवार, धारूरचे रामचंद्र निर्मळ, बिडच्या डॉ.ज्योती घुमरे, माजलगावच्या डॉ.संध्या मेंडके यांनी सर्वांसोबत गोपीनाथगड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीवर नतमस्तक होऊन दर्शन घेतले. याप्रसंगी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande