भालेकर शाळेसाठी खा. राजाभाऊ वाजे आक्रमक, नाशिक मनपाला पत्र
नाशिक, 8 नोव्हेंबर (हिं.स.)। - शहरातील ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा असलेल्या बी. डी. भालेकर शाळेची इमारत पुनर्जीवित करावी, अशी मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केली आहे. मनपाने या जागेवर विश्रामगृह बांधण्याच्या घेतलेल्या निर्णयावर वाजे यां
भालेकर शाळेसाठी खा. राजाभाऊ वाजे आक्रमक, नाशिक मनपाला पत्र


नाशिक, 8 नोव्हेंबर (हिं.स.)।

- शहरातील ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा असलेल्या बी. डी. भालेकर शाळेची इमारत पुनर्जीवित करावी, अशी मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केली आहे. मनपाने या जागेवर विश्रामगृह बांधण्याच्या घेतलेल्या निर्णयावर वाजे यांनी आक्रमक होत हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.

खा. वाजे यांनी मनपा आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, बी. डी. भालेकर शाळा नाशिकच्या शैक्षणिक परंपरेचे प्रतीक असून, गरीब व मध्यमवर्गीय कटंबांतील हजारो आली आहे.

सामाजिक प्रकल्पांसाठी करावा, हेच जनतेच्या हिताचे ठरेल. बी. डी. भालेकर शाळा फक्त सुरक्षितच नाही, तर पुनर्जीवित व्हावी, हीच माझी मागणी असल्याचे पत्रात म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande