शिवराज पाटीलांच्या अंत्यविधीला मल्लीकार्जून खरगे यांची उपस्थिती
लातूर, 13 डिसेंबर (हिं.स.)।लोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शिवराजजी पाटील चाकूरकर यांचे काल दुःखद निधन झाले. आज त्यांच्या लातूर जिल्ह्यातील मुळगावी देवघर-वरवंटी येथे भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष
शिवराज पाटील चाकूरकर अंत्यविधी


लातूर, 13 डिसेंबर (हिं.स.)।लोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शिवराजजी पाटील चाकूरकर यांचे काल दुःखद निधन झाले. आज त्यांच्या लातूर जिल्ह्यातील मुळगावी देवघर-वरवंटी येथे भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली व उपस्थित कुटुंबियांचे सांत्वन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande