
छत्रपती संभाजीनगर, 13 डिसेंबर (हिं.स.)।सुनील देवधर राष्ट्रीय सचिव भारतीय जनता पार्टी, तथा सह प्रभारी आंध्र प्रदेश भाजप हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आज आले. एका कार्यक्रमासाठी देवधर संभाजीनगर येथे आले यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
या भेटीवेळी प्रवीण घुगे,मनोज शेवाळे,यज्ञेश बसैय्ये,यांची उपस्थिती होती.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis