जळगाव - सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे नवीन ठिकाणी स्थलांतर
जळगाव 19 डिसेंबर (हिं.स.) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयानुसार सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांचे कार्यालय नवीन जागेवर स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्यास्थितीत कार्यालय सहाय्यक कामगार आयुक्त यांचे नवीन कार्यालय पहिला मजला, य
जळगाव - सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे नवीन ठिकाणी स्थलांतर


जळगाव 19 डिसेंबर (हिं.स.) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयानुसार सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांचे कार्यालय नवीन जागेवर स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्यास्थितीत कार्यालय सहाय्यक कामगार आयुक्त यांचे नवीन कार्यालय पहिला मजला, युनिटी चेंबर, खाँजा मिया चौक, गणेश कॉलनी, जळगाव – ४२५००१ येथे कार्यरत आहे. तरी संबंधित सर्व शासकीय कार्यालये, तसेच नागरिकांनी यापुढील सर्व पत्रव्यवहार व संपर्क वरील नवीन पत्त्यावर करावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त डॉ. रा. दे. गुल्हाने यांनी कले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande