जालन्यात वीर बाल दिनानिमित्त अभिवादन
जालना, 26 डिसेंबर (हिं.स.)। जालना जिल्हाधिकारी कार्यालयात वीर बाल दिनानिमित्त गुरु गोविंदसिंहजी यांचे साहिबजादे यांना त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल


जालना, 26 डिसेंबर (हिं.स.)।

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात वीर बाल दिनानिमित्त गुरु गोविंदसिंहजी यांचे साहिबजादे यांना त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, संपदा कुलकर्णी, कुंदा पठाडे, मिनाक्षी देवर्शी, रविंद्र हेलगट, संतोष वाढेकर, सविता भोकरे यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande