लातूर पोलीसांकडून ३१ डिसेंबर रोजी २२ मद्यपी वाहन चालकांविरूध्द गुन्हे दाखल
लातूर, 02 जानेवारी (हिं.स.) याबाबत आज मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दि.३१/१२/२०२५ रोजी सरत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाचे स्वागताचे अनुशंगाने लातूर शहरात पोलीसांनी तगडा बंदोवस्त नेमला होता. त्याअनुशंगाने दारू पिवुन वाहन चालविणाऱ्या २२ वाहनचालकांना
लातूर पोलीसांकडून ३१ डिसेंबर रोजी दारू पिवुन वाहन चालविणाऱ्या २२ वाहनचालकांविरूध्द ड्रंक अँड ड्राईव्ह प्रमाणे गुन्हे दाखल


लातूर, 02 जानेवारी (हिं.स.)

याबाबत आज मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दि.३१/१२/२०२५ रोजी सरत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाचे स्वागताचे अनुशंगाने लातूर शहरात पोलीसांनी तगडा बंदोवस्त नेमला होता. त्याअनुशंगाने दारू पिवुन वाहन चालविणाऱ्या २२ वाहनचालकांना पोलीसांनी ताब्यात घेवून त्यांचेविरूध्द ड्रंक अँड ड्राईक प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मोहीमे दरम्यान दारूबंदी कायद्यान्वये ०५ केसेस व नियमांचे उल्लंघण करणाऱ्या वाहन चालकांविरूध्द मोटार वाहन कायद्याप्रमाणे ११८ केसेस करण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande