छ. संभाजीनगर : काँग्रेसने काळाराम गणपती मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा केला शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने काळाराम मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांची यावेळी उपस्थिती होती राष
छत्रपती संभाजीनगर येथील माजी नगरसेवक श्री.अजय चावरिया, श्री.प्रमोद नरवडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.  आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणुक लढवणार आहेत. याप्रसंगी पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री.दिलीप बनकर, शहराध्यक्ष श्री.अभिजित देशमुख आदींची उपस्थिती होती...


छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने काळाराम मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांची यावेळी उपस्थिती होती

राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन मारोती तांगडे प्रणिता भंडारे, अतिश इंगळे, शैलेंद्र देहाडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ काळाराम गणपती मंदिरात नारळ फोडून,गणरायाच्या आशीर्वादाने करण्यात आला.

जनतेच्या विश्वासावर, विकासाच्या विचारांवर आणि लोककल्याणाच्या संकल्पावर ही लढाई निश्चितच विजयाची ठरेल,असा दृढ विश्वास आहे. असे खासदार काळे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande