आळंद येथे नवीन उभारले ग्रामपंचायत कार्यालय
छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील‌ फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यात आले आहे ग्रामविकास विभाग २५१५ व जिल्हा परिषद निधीतून (५५ लक्ष) ग्रामपंचायत कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा भा
नविन


छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)।

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील‌ फुलंब्री तालुक्यातील

आळंद येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यात आले आहे

ग्रामविकास विभाग २५१५ व जिल्हा परिषद निधीतून (५५ लक्ष) ग्रामपंचायत कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा भाजपा आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला..

आमदार चव्हाण म्हणाल्या

नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणारे हे कार्यालय गावाच्या प्रगतीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

याप्रसंगी श्री.जितेंद्र बाबा जैस्वाल, मंडळ अध्यक्ष श्री.सुचित बोरसे, भागूताई काकडे, हौसाताई काटकर व ग्रामस्थ उपस्थित होते..

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande