छ.संभाजीनगर - जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा
छत्रपती संभाजीनगर, 14 मार्च (हिं.स.)। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला. राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी येथे उपस्थित राहून त्यांच्या पवित्र द
अ


छत्रपती संभाजीनगर, 14 मार्च (हिं.स.)।

जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला. राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी येथे उपस्थित राहून त्यांच्या पवित्र दर्शनाचा लाभ घेतला.

यावेळी बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले,अध्यात्म, समाजसेवा आणि सनातन संस्कृतीच्या जतनासाठी त्यांनी उभे केलेले कार्य लाखो भक्तांना जीवनात सकारात्मक दिशा देणारे ठरत आहे. महाराजांच्या आशीर्वादाने समाजहिताचे कार्य अधिक जोमाने पुढे नेता यावे, ही प्रार्थना या निमित्ताने केली..

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande