छ.संभाजीनगर मनपाच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदी शोभाताई बुरांडे
- उपसभापती पदी ज्योतीताई मुकेश गंगवाल छत्रपती संभाजीनगर, 14 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदी शोभाताई बुरांडे तसेच उपसभापती पदी ज्योतीताई मुकेश गंगवाल यांची निवड झाली आहे. भाजप नेते दुग्ध
अ


- उपसभापती पदी ज्योतीताई मुकेश गंगवाल

छत्रपती संभाजीनगर, 14 मार्च (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदी शोभाताई बुरांडे तसेच उपसभापती पदी ज्योतीताई मुकेश गंगवाल यांची निवड झाली आहे. भाजप नेते दुग्ध विकास मंत्री अतुल साले यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी बोलताना अतुल सावे म्हणाले

महिला आणि बालकांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण तसेच सक्षमीकरणाशी संबंधित विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी या समितीचे कार्य महत्त्वपूर्ण ठरते.

छत्रपती संभाजीनगर शहरातील महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवून त्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande