गुढीपाडव्यानिमित्त राज्यपालांनी उभारली गुढी
मुंबई, 19 मार्च (हिं.स.) - गुढी पाडवा व नूतन वर्षानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. १९ मार्च) आपल्या लोकभवन येथील निवासस्थानी गुढी उभारुन पूजा व आरती केली. यावेळी लोकभवनातील अधिकारी व सहकारी उपस्थित होते. ---------------
लोकभवन गुढी


लोकभवन गुढी


मुंबई, 19 मार्च (हिं.स.) - गुढी पाडवा व नूतन वर्षानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. १९ मार्च) आपल्या लोकभवन येथील निवासस्थानी गुढी उभारुन पूजा व आरती केली. यावेळी लोकभवनातील अधिकारी व सहकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande