अकोला : शेतकरी कर्जमाफीचे भाजपकडून स्वागत
अकोला, 06 मार्च (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय महापुरुष राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून शेतकरी आणि कामगार युवाशक्ती तसेच तरुणाईला व स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित अर्थसंकल्प सादर करत त्यातील राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रु
अकोला : शेतकरी कर्जमाफीचे भाजपकडून स्वागत


अकोला, 06 मार्च (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय महापुरुष राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून शेतकरी आणि कामगार युवाशक्ती तसेच तरुणाईला व स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित अर्थसंकल्प सादर करत त्यातील राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्जमाफीची घोषणा करून अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने योजना सुरू करू प्रोत्साहन देणाऱ्या नियमितपणे कर्ज मिळणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदतीचा हात देण्याचा ऐतिहासिक निर्णय तसेच आरोग्य, योगधंदे, शैक्षणिक, लाडकी बहीण तसेच सिंचनाची व्यवस्था व सर्वसामान्यांना आधार देणारा अर्थसंकल्प सादर करून महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेच्या कल्याणासाठी झटणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक चांगला महाराष्ट्राला विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला अशी प्रतिक्रिया भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणारा तरुणाईचा स्केल डेव्हलपमेंट साठी मराठी साहित्याच्या विकासासाठी सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले ताराबाई शाहू महाराज संभाजी महाराज यांचे स्मारक व त्यांच्या गावाच्या विकासासाठी विशेष तरतूद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारावा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला आणि अजित दादा पवार यांना अभिवादन करणारा अर्थसंकल्प सादर केला अशी प्रतिक्रिया खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केली.

किल्ले संवर्धन तसेच महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंग पंढरपूर या तीर्थस्थळाचा विकास करण्याचा तसेच राज्यातील बारा किल्ल्यांचा संवर्धन करण्याचा मातृशक्तीसाठी लखपती दीदी योजना राबवण्याचा तसेच शेतकऱ्यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीसाठी पशुधन योजना लागू करण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या विकासासोबत महाराष्ट्राला देशात सर्वप्रथम प्रत्येक क्षेत्रामध्ये विकासाच्या केंद्रबिंदू बनून पुढे नेण्याचा संकल्प अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला अशी प्रतिक्रिया आमदार हरीश पिंपळे यांनी व्यक्त केली.

उद्योगधंदे सोबत तरुणाईला काम तसेच कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना गोपीनाथ मुंडे अपघात योजना मध्ये शेतकऱ्यांच्या समावेश करून शेतकऱ्यांना वर्तव्यवस्था ला ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करून तसेच शहराच्या विकासासाठी शैक्षणिक हाप सोबत जागतिक पातळीवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच क्रीडापटू साठी वेगवेगळ्या योजना 12 खेळांमध्ये प्रोत्साहन पण देण्यासाठी विविध योजनेचा समावेश करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची प्रतिक्रिया आमदार वसंत खंडेलवाल यांनी व्यक्त केली.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला केंद्रबिंदू मांडून वाचू शकते युवाशक्ती आणि उद्योगधंदे सोबत मूलभूत सुविधा सोबत पर्यटन क्षेत्राला चालना देणारा बजेट सादर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला विकासात्मक दृष्टीने वाटचाल करणारा अर्थसंकल्प सादर केल्याची प्रतिक्रिया आमदार प्रकाश भारसाकले यांनी व्यक्त केली.

अकोला विमानतळ ला निधीतून विमानतळ सेवा सुरू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन व अकोल्याच्या विकासाला भरघोसनीती देण्याचा संकल्प करून पशुवैद्य महाविद्यालयासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोले घरांना भेट दिली ची प्रतिक्रिया विजय अग्रवाल स्थायी समिती सभापती यांनी व्यक्त केली.

अर्थसंकल्पाचा किशोर पाटील तेजराव थोरात, सिद्धार्थ शर्मा वसंत बाचू का, उपमहापौर अमोल गोगे, महापौर शारदा ताई खेडकर यांनी स्वागत करून मातृशक्तीसाठी लखपती दीदी योजना राबवण्याचा तसेच मातृ शक्ती विविध योजना सुरू करून आरोग्याची काळजी घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी स्वागत केलं

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande