सावरला गावात आजी आजोबांच्या पूजनाचा अनोखा कार्यक्रम
भंडारा, 06 मार्च (हिं.स.) : भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सावरला येथे आजी आजोबा पूजन दिवस साजरा करण्यात आला या वेळी आपल्या नातवंडांच्या माध्यमातून पूजा झाल्याने आजी आजोबा भाऊक झाल्याचे दिसून आले.विद्या
सावरला गावात आजी आजोबांच्या पूजनाचा अनोखा कार्यक्रम


भंडारा, 06 मार्च (हिं.स.) : भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सावरला येथे आजी आजोबा पूजन दिवस साजरा करण्यात आला या वेळी आपल्या नातवंडांच्या माध्यमातून पूजा झाल्याने आजी आजोबा भाऊक झाल्याचे दिसून आले.विद्यार्थ्यांना आपल्या पालकांविषयी कृतज्ञता रहावी या साठी या उपक्रमाची सुरुवात येतील मुख्याध्यापक देवचंद सावरबांधे यांनी केली आहे.या उक्रमामुळे पालकवर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande