छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर विनायक कोंड्याल यांनी केले अभिवादन
सोलापूर, 03 एप्रिल (हिं.स.)।सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त (पांजरापोळ चौक) श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या
Dchhata


सोलापूर, 03 एप्रिल (हिं.स.)।सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त (पांजरापोळ चौक) श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी सभागृह नेते नरेंद्र काळे,नगरसेविका श्रध्दा पवार, नगरसेविका मृण्मयी गवळी, नगरसेविका कल्पना कदम, नगरसेविका सोनाली गायकवाड, मध्यवर्ती अध्यक्ष जयवंत सलगर, पद्माकर नाना काळे आदी मान्यवर उपस्थिती होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande