चना नोंदणीसाठी आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ
लातूर, 07 एप्रिल (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील चना उत्पादक शेतकऱ्यांसाठी हंगाम २०२५-२६ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेत चना नोंदणीसाठी आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ! नवी मुदत: १५ एप्रिल २०२६ पर्यंत. नोंदणी पद्धत: पूर्णतः ऑनला
चना उत्पादन


लातूर, 07 एप्रिल (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील चना उत्पादक शेतकऱ्यांसाठी हंगाम २०२५-२६ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेत चना नोंदणीसाठी आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे !

नवी मुदत: १५ एप्रिल २०२६ पर्यंत.

नोंदणी पद्धत: पूर्णतः ऑनलाईन (ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत).

ज्या शेतकरी बांधवांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे, त्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन त्वरित आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. व्ही. वाजपेयी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande