
छत्रपती संभाजीनगर, 03 मे (हिं.स.)। पुस्तक प्रकाशन सोहळा
समाज अभ्यासक, व्याख्याते तथा साहित्यिक डॉ. बी. जी. गायकवाड यांच्या बहुमूल्य विचारसंपदेचा ठेवा असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. समाजातील विविध प्रश्नांवर सखोल अभ्यास, अनुभव आणि विचार मांडणारे हे पुस्तक वाचकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, साहित्यप्रेमी आणि नागरिक यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष उर्जा प्राप्त झाली.
डॉ. गायकवाड यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान हे समाजाला नवी दिशा देणारे आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis