
छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने फुलंब्री तालुक्यातील सर्व मतदार बांधवांशी संवाद साधला..
सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी, महिला व सर्वसामान्य सभासदांचे हित अधिक प्रभावीपणे जपले जावे यासाठी योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. मतदारांनी सजग राहून या निवडणुकीत सक्रिय सहभाग घ्यावा..
यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, आमदार श्री.सुहासभाऊ शिरसाठ पदाधिकारी व मतदार बांधवांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis