आ. नमिता मुंदडा यांची अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट
बीड, 28 जून (हिं.स.)। स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे आमदार नमिता मुंदडा यांनी भेट दिली. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरू असलेल्या विविध कामांची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या
अ


बीड, 28 जून (हिं.स.)। स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे आमदार नमिता मुंदडा यांनी भेट दिली.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरू असलेल्या विविध कामांची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या समवेत पाहणी केली.

अंबाजोगाईसह परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा मिळावी, तसेच रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाच्या समन्वयाने सातत्याने प्रयत्नशील आहोत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande