छत्रपती संभाजीनगर क्रिकेट असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा
छत्रपती संभाजीनगर, 29 जून (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर क्रिकेट असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष तथा ना.श्री.अतुलजी सावे व सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे
अ


छत्रपती संभाजीनगर, 29 जून (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर क्रिकेट असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष तथा ना.श्री.अतुलजी सावे व सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांच्या नेतृत्वात क्रिकेट असोसिएशनचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, खेळाडूंना अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील आणि जिल्ह्यातील क्रिकेटच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande