अमरावती - विप्लव बाजोरिया यांच्यावर शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हा नोंदवला
अमरावती, 03 जून (हिं.स.)| निवडणूक अर्ज छानणी व आक्षेपावरील सुनावणीदरम्यान विप्लव बाजोरिया यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांच्याशीच असभ्य वर्तन केले. बाजोरिया यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याचा भाव हा त्यांच्यावर दबाब टाकण
Local authority constituency elections: Crores of rupees in affidavits of Pote Patil, Deshmukh, independent Bajoria also in discussion


अमरावती, 03 जून (हिं.स.)| निवडणूक अर्ज छानणी व आक्षेपावरील सुनावणीदरम्यान विप्लव बाजोरिया यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांच्याशीच असभ्य वर्तन केले. बाजोरिया यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याचा भाव हा त्यांच्यावर दबाब टाकणारा तसेच धमकी वजा शिविगाळ स्वरूपातील होता. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी बाजोरिया यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा टाकण्यासंबंधीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande