चंद्रपुरात 3 जुलै रोजी गोमाता संवाद यात्रेचे आगमन
चंद्रपूर, 30 जून (हिं.स.) श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, जलनगर वार्ड, रामाळा तलाव रोड, चंद्रपूर येथे 3 जुलै रोजी राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे आगमन होत असून भारतीय संस्कृतीच्या संवर्धनसाठी जनसंवाद सोहळा आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाला न
चंद्रपुरात 3 जुलै रोजी गोमाता संवाद यात्रेचे आगमन


चंद्रपूर, 30 जून (हिं.स.) श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, जलनगर वार्ड, रामाळा तलाव रोड, चंद्रपूर येथे 3 जुलै रोजी राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे आगमन होत असून भारतीय संस्कृतीच्या संवर्धनसाठी जनसंवाद सोहळा आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. कुमरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande