बीड - विविध विद्यार्थी संघटना सामाजिक कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बीड, 24 जुलै (हिं.स.)। दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज बीड शहरातील विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत संबंधित मागण्या
निदर्शनं


बीड, 24 जुलै (हिं.स.)। दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज बीड शहरातील विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत संबंधित मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत निवेदनही प्रशासनाकडे सादर केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande