बीड - आ. प्रकाश सोळंके यांच्या हस्ते महादेव कोळी समाज सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन
बीड, 04 ऑगस्ट (हिं.स.)। बीडच्या माजलगाव मतदार संघात महादेव कोळी समाज सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रकाश सोळंके यांनी केले. माजलगाव येथे महादेव कोळी समाज सभागृहाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. १४ लक्ष रुपये निधीतून हे सभागृह उभारणार असून
आमदार प्रकाश सोळंके


बीड, 04 ऑगस्ट (हिं.स.)। बीडच्या माजलगाव मतदार संघात महादेव कोळी समाज सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रकाश सोळंके यांनी केले.

माजलगाव येथे महादेव कोळी समाज सभागृहाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. १४ लक्ष रुपये निधीतून हे सभागृह उभारणार असून या समाजाच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी याचा निश्चित उपयोग होईल,पुढील काळात माजलगाव शहरातील इतर कुठलाही समाज सभागृहापासून वंचित राहणार नाही. यासाठी बैठक घेऊन कृती आराखडा करणार असल्याचे हे यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande