
लातूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना सदस्य नोंदणी चा दयानंद महाविद्यालय लातूर येथे सुरवात करण्यात आली यावेळी महाविद्यालयीन तरुण तरुणीचा सदस्य नोंदणी करण्याचा उत्साह दिसून आला येणाऱ्या काळात महाराष्ट्र्र मध्ये अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी सेनेचा झंजावात महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यामध्ये दिसून येईल यात काय शंका नाही मनविसे सदस्य नोंदणी अभियानाची मनविसे राज्य उपाध्यक्ष किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे जिल्हा सचिव योगेश सूर्यवंशी च्या नेतृत्वात जयक्रांती महाविद्यालय येथे सुरुवात करण्यात आली यावेळी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष ध्रुव महापूरकर शहर अध्यक्ष बालाजी कांबळे शहर उपाध्यक्ष रवी पांचाळ दिग्विजय जाधव श्रीनाथ दुर्वे व कार्यकर्ते उपास्तीत होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis