भीमा खोऱ्यातील पावसामुळे उजनी धरणातील विसर्गात चढ-उतार
सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाण्याच्या आवक-जावकीत सातत्याने बदल होत असून, धरण प्रशासनाला विसर्गाचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. बुधवारी पहाटे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात एक लाख क
ujani


सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाण्याच्या आवक-जावकीत सातत्याने बदल होत असून, धरण प्रशासनाला विसर्गाचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. बुधवारी पहाटे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande