बीडच्या दोन मुलींनी राज्य कराटे स्पर्धेत केले यश संपादन
बीड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। भारत कराटे अकादमी महाराष्ट्र आयोजित वार्षिक राज्य कराटे स्पर्धेत माजलगाव येथील श्लोका आणि प्रणिका यांनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. वार्षिक राज्य कराटे स्पर्धेत माजलगाव येथील या मुलींनी चमकदार कामगिरी केली
अ


बीड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। भारत कराटे अकादमी महाराष्ट्र आयोजित वार्षिक राज्य कराटे स्पर्धेत माजलगाव येथील श्लोका आणि प्रणिका यांनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

वार्षिक राज्य कराटे स्पर्धेत माजलगाव येथील या मुलींनी चमकदार कामगिरी केली आहे.

श्लोका – ८ वर्षांखालील कत्ता गटात कास्यपदक

प्रणिका – ६ वर्षांखालील फाईट गटात सुवर्णपदक

प्रणिका – ६ वर्षांखालील कत्ता गटात रौप्यपदक

मेहनत, जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. असे मार्गदर्शकांनी सांगितले आहे

माजलगाव येथील नागरिकांनी श्लोका आणि प्रणिका, तुमच्या शानदार यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande