भंडारा : काँग्रेस आणि बसपा उमेदवारांनी घेतली गळाभेट
भंडारा, १९ एप्रिल (हिं.स.) - भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरुवात झाली आहे. उमेदवार दे
भंडारा : काँग्रेस आणि बसपा उमेदवारांनी घेतली गळाभेट


भंडारा, १९ एप्रिल (हिं.स.) - भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरुवात झाली आहे. उमेदवार देखिल उत्साहाने सकाळी सकाळी मतदान केंद्रावर आले. बसपाचे उमेदवार संजय कुंभलकर यांनी सुध्दा मतदान केलं असुन पहिल्यांदा राज्यातून बसपाची सीट निवडून येणार असल्याच त्यांनी सांगीतले. तर एकाच मतदान केंद्रावर काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे व बसपा उमेदवार संजय कुंभलकर यांचं मतदान आल्याने त्यांनी गळाभेट देखिल केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande