अशोक चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क
नांदेड, २६ एप्रिल, (हिं.स) माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी आज नांदेड येथे सहकुटुंब मतदानाचा ह
Ashok chavan 


नांदेड, २६ एप्रिल, (हिं.स) माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी आज नांदेड येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांनी ही मतदान करावे असे आवाहन केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande