नांदेड जिल्हा शिवसेनेची निवडणुकीच्या निमित्ताने बैठक संपन्न
नांदेड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड जिल्हा शिवसेनेची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक नांदेड येथे शिवसेनेचे उपनेते हेमंतभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस आमदार बालाजीराव कल्याणकर,शिवसेना जि
अ


नांदेड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड जिल्हा शिवसेनेची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक नांदेड येथे शिवसेनेचे उपनेते हेमंतभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीस आमदार बालाजीराव कल्याणकर,शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे,गंगाधर बडुरे,विनय पाटील गिरडे,विवेक देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना-युवासेना,महिला आघाडी व अधिकृत संघटनेचे जिल्हाप्रमुख,उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख,शहरप्रमुख,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आदी उपस्थित व कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande