भाजपा ओबीसी मोर्चा, अकोला ग्रामीणची कार्यकारणी जाहीर
अकोला, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे अकोला जिल्हा ग्रामीणची कार्यकारिणी माजी केंद्रीय मंत्री मा.श्री.संजयजी धोत्रे साहेब यांच्या आशिर्वादाने तथा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व विधानसभा चे मुख्य प्रतोद व अकोला पूर्व विधानसभा
भाजाप लोगो


अकोला, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे अकोला जिल्हा ग्रामीणची कार्यकारिणी माजी केंद्रीय मंत्री मा.श्री.संजयजी धोत्रे साहेब यांच्या आशिर्वादाने तथा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व विधानसभा चे मुख्य प्रतोद व अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार .रणधीरजी सावरकर , अकोला लोकसभा मतदार संघाचे युवा खासदार अनुपजी धोत्रे , अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री. प्रकाशजी भारसाकळे साहेब, मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.हरिशजी पिंपळे, विधान परिषदेचे आमदार मा.श्री.वसंतजी खंडेलवाल,‌ अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष जी शिवरकर तथा अकोला ग्रामीणचे सर्व सरचिटणीस मा.श्री.माधवजी मानकर, मा.श्री.अंबादासजी उमाळे, मा.श्री.राजु भाऊ नागमते, मा.सौ.रुपालीताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ओबीसी मोर्चा अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मनीष गावंडे यांनी जाहीर केली. ज्यामध्ये जिल्हातील ओबिसी समुहातील सर्व जातींमधील कार्यकर्त्यांचा समावेश कार्यकारिणी मध्ये करण्यात आला आहे.

यामध्ये जिल्हा सरचिटणीस पदी श्री श्याम राऊत व श्री. सचिन ढोणे यांची निवड करण्यात आली तर जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. सुनिल शामराव मानकर, श्री.संतोष रामदास मोहोरकर, श्री.प्रवीण नामदेवराव येऊल, श्री.संजय सदाशिव पेटकर, श्री.गोपाल केशवराव वाटमारे, सौ. अर्चना जयकुमार धनोकार तर चिटणीस पदी श्री.रामकृष्ण सदाशिव काकड, श्री.गणेश भगवान लांडे, श्री.आशिष शेषराव बोबडे, श्री.राजेश सदाशिव मावलकर,‌ श्री.निलेश मधुकरराव मानके, श्री.श्रीधर वासुदेव गावंडे, श्री.बाळासाहेब घावट, श्री.संजय अशोक लांडे, श्री.किरण उत्तमराव उमाळे, श्री.दत्तात्रय उत्तम बर्डे, श्री. दिलीप सुलताने तर कोषाध्यक्ष पदी श्री.राजेश पुंडलिकराव झापे, प्रसिद्धी प्रमुख पदी श्री.रविंद्र हरिभाऊ वानखडे, सोशल मिडीया प्रमुख पदी श्री.उज्वल इश्वर ठाकरे, तर सदस्य पदी श्री.आनंदराव पुनाजी पुंडे‌ श्री.विजेश उत्तमराव राऊत, श्री.अमन विठ्ठल महल्ले, श्री. केशव नामदेवराव कोरडे, श्री.सुधाकर भिमराव महल्ले, श्री.जयवंत वसंतराव वाघ, श्री.अशोकराव भिमराव वाघमारे, श्री.राजेंद्र सहदेवराव साबळे, सौ. विद्याताई पुरुषोत्तम जवके,‌श्री.गणेश किसन उमाळे, श्री.सचिन बेहरे, श्री.सुनिल नावकर, श्री.गजानन शंकरराव खंडारे, श्री.रामेश्वर भीमराव आंबेकर, श्री.गजानन रामभाऊ दहात्रे, श्री.मिलींद गजानन गायकवाड, श्री.दिनेश श्रीकृष्ण भाकरे,‌ श्री.राजेश देविदास हरणे, श्री.विनोद बळीराम कपले, श्री.वासुदेव भास्कर, श्री.राजेंद्र त्र्यंबकराव काळे,‌श्री.राजेंद्र नारायण इंगोले, श्री.गोपाल शामराव घोगरे, श्री.केशव महादेवराव वासनकर,श्री.महेश आखतकर, श्री.दशरथ गोवर्धन तराळे, श्री.निवृत्ती नामदेव रुद्रकार,‌ श्री.जयवंत गजानन लोणकर, श्री.भारत उकर्डा चिकटे यांचा कार्यकारणीत समावेश करण्यात आला आहे.

यावेळी शासनाच्या योजना व लाभ ओबिसी समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्यासाठी व ओबिसी समुदयाच्या न्याय, हक्कासाठी भाजपा ओबीसी मोर्चाची कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी कार्य करेल असा विश्वास भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनिष गावंडे यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande