लातूर : काँग्रेस-वंचित आघाडी शेवटच्या क्षणी जाहीर
लातूर, 30 डिसेंबर (हिं.स.)। लातूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचितची आघाडी शेवटच्या क्षणाला जाहीर करण्यात आली.काँग्रेस 65 जागा तर वंचितला 5 जागा लढणार असून लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बह
काँग्रेस-वंचित आघाडी म्हणजे सामाजिक समता, व सर्वसमावेशक विकासासाठी घेतलेला निर्णय ;आमदार अमित देशमुख


लातूर, 30 डिसेंबर (हिं.स.)। लातूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचितची आघाडी शेवटच्या क्षणाला जाहीर करण्यात आली.काँग्रेस 65 जागा तर वंचितला 5 जागा लढणार असून लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहेत. ही आघाडी म्हणजे लोकहित, सामाजिक समता आणि समावेशक विकासासाठी घेतलेला महत्त्वाचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया आमदार अमित देशमुख यांनी दिली आहे.--

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande