अहिल्यानगर, 1 जुलै, (हिं.स.) : राज्यात प्रसिध्द असलेल्या शहरातील मोहरमच्या पार्श्वभूमीवर भाविकां साठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन दर्गाह हजरत पीर बारा इमाम कोठला ट्रस्टच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्या कडे करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni