पेडगाव उपकेन्द्रामध्ये अतिरिक्त ऊर्जा रोहित्रांचे लोकार्पण
परभणी, 3 ऑगस्ट (हिं.स.)।मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टप्पा २.० योजने मधून क्षमता बळकटीकरण अंतर्गत व सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत मी.रा.वि.वि.कं. मर्यादितच्या 33/11 के.व्ही. पेडगाव उपकेन्द्रामध्ये नव्याने आस्थापित केलेल्या अतिरिक्त ऊर्जा रोहित्रा
Opening ceremony


परभणी, 3 ऑगस्ट (हिं.स.)।मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टप्पा २.० योजने मधून क्षमता बळकटीकरण अंतर्गत व सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत मी.रा.वि.वि.कं. मर्यादितच्या 33/11 के.व्ही. पेडगाव उपकेन्द्रामध्ये नव्याने आस्थापित केलेल्या अतिरिक्त ऊर्जा रोहित्रांचा लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यमंत्री मेघना बोर्डीकर शुभहस्ते यशस्वीरित्या पार पडले.यावेळी मा.आ.सुरेश वरपुडकर,जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,अधिक्षक अभियंता ,महावितरण कर्मचारी आदी जण उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande