नांदेडला हर घर तिरंगा कार्यक्रमासाठी नियोजन बैठक संपन्न
नांदेड, 3 ऑगस्ट (हिं.स.)नांदेड महानगर,नांदेड दक्षिण,नांदेड उत्तर या जिल्ह्याची मुख्यमंत्री देवाभाऊंसाठी रक्षाबंधन कार्यक्रमाचे नियोजन व हर घर तिरंगा कार्यक्रमाचे नियोजनाच्या आढावा बैठक मराठवाडा संघटनमंत्री संजय भाऊ कौडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संप
भाजप


नांदेड, 3 ऑगस्ट (हिं.स.)नांदेड महानगर,नांदेड दक्षिण,नांदेड उत्तर या जिल्ह्याची मुख्यमंत्री देवाभाऊंसाठी रक्षाबंधन कार्यक्रमाचे नियोजन व हर घर तिरंगा कार्यक्रमाचे नियोजनाच्या आढावा बैठक मराठवाडा संघटनमंत्री संजय भाऊ कौडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

यावेळी भाजपचे आमदार अमर राजूरकर,दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे, उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख, भाजपा महानगर व नांदेड ग्रामीण उत्तर, दक्षिण चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande