लातूर - औषधी दुकानाला मोठी आग, सुदैवाने जीवितहानी नाही
लातूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। आज गंजगोलाई मार्केट परिसरातील ९० वर्षांपासून असलेले चापसी मेडिकल या नामांकित औषधी दुकानाला प्रचंड आग लागली होती. या. लागलेल्या आगीची घटना घडली मात्र सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात
अ


लातूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

आज गंजगोलाई मार्केट परिसरातील ९० वर्षांपासून असलेले चापसी मेडिकल या नामांकित औषधी दुकानाला प्रचंड आग लागली होती.

या. लागलेल्या आगीची घटना घडली मात्र सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनास्थळी विविध पक्षाच्या नेते आणि संघटना प्रतिनिधींनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच राहुल चापसी यांच्याशी चर्चा करत त्यांना धीर दिला.

महापालिका अग्निशामक दलाने तत्परतेने काम करून आग आटोक्यात आणली

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande