लातूर जिल्हा भाजपाच्या सेवा पंधरवाडाच्या नियोजनासाठी बैठका
लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सेवा पंधरवाडा अभियानाच्या नियोजन संदर्भात लातूर जिल्हा भाजपा महात्मा बसवेश्वर मंडल , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंडल , स्वामी दयानंद मंडल , श्री सिद्धेश्वर मंडल यां
अ


लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सेवा पंधरवाडा अभियानाच्या नियोजन संदर्भात लातूर जिल्हा भाजपा महात्मा बसवेश्वर मंडल , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंडल , स्वामी दयानंद मंडल , श्री सिद्धेश्वर मंडल यांच्या मंडल कार्यशाळा संपन्न झाल्या

भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष श्री.अजितभैय्या पाटील कव्हेकर यांच्या सूचनेनुसार आणि सेवा पंधरवडा महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजिका प्रेरणाताई होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सेवा पंधरवाडा अभियानाच्या नियोजन संदर्भात भाजपा महात्मा बसवेश्वर मंडल , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंडल , स्वामी दयानंद मंडल , श्री सिद्धेश्वर मंडल यांच्या मंडल कार्यशाळा संपन्न झाल्या .

यावेळी सेवा पंधरवाडा अभियानाची सविस्तर माहिती दिली कार्यशाळेत सेवा पंधरवाडा अभियानाचे महत्व मंडल स्तरावरील वृक्षारोपण एक पेड माँ के नाम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर स्वच्छता अभियान आदी कार्यक्रमांचे नियोजन यावर सखोल चर्चा झाली.सेवा पंधरवाडा शहर संयोजक , सह संयोजक, मंडल अध्यक्ष , मंडल पदाधिकारी , भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande