छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.)। : केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनम्र अभिवादन केले. छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर